Youtube Video पहा. Link: https://youtu.be/XE786u4LG68
किंवा खालील थोडक्यात माहिती वाचा -
किंवा खालील सविस्तर माहिती वाचा -
#(ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी !)#
१) एक नामांकित व विश्वासनीय वेबसाईट व App
चर्मकार समाजातील ५ हजारांच्या वर, वधू /वर स्थळांचा डेटाबेस असलेली व हजारोंच्या संख्येनी विवाह जुळवलेली एक नामांकित व विश्वासनीय वेबसाईट म्हणजे CharmakarVivah.in व Charmakar Vivah. Matrimony App.
२) १००% विनामुल्य रजिस्ट्रेशन
या वेबसाईट किंवा App वर तुम्ही बारा हि महिने १००% विनामुल्य Online रजिस्ट्रेशन तर करू शकतात पण त्याच बरोबर काहीही पैसे न भरता १०० % फ्री तुम्ही इतर वधू/वरा बरोबर chatting हि करू शकता. आहे कि नाही intresting ? आमच्या वेबसाईट किंवा App वर १००% मोफत रजिस्ट्रेशन करून, आपण आपली माहिती जगातील लाखो/करोडो लोकांपर्यंत पोहोचवू शकता व आपला मनपसंत जोडीदार त्वरित मिळवू शकता. आमची वधू वरांना एक विनंती आहे कि, विनामुल्य मेळावे किंवा विनामुल्य नाव नोंदणी कॅम्प जेंव्हा कधी आयोजित केले जातील तेंव्हा या सेवेचा लाभ जरूर घ्या. कोणतेही पैसे न भरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचवण्याची हि संधी गमावू नका.
३) सर्वांसाठी ऑफर
चर्मकार विवाह यांनी आयोजित केलेल्या संत रोहिदास जयंती निमित्त खास ऑफर्स च्या भरघोस प्रतिसादानंतर, हि एक नवीन ऑफर घेऊन आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि समाजातील वधूंना एक सुयोग्य जोडीदार मिळावा या उद्दात्त हेतूने वधूंसाठी खास ऑफर व वधू/वरांसाठी १००% विनामुल्य नाव नोंदणी कॅम्प चे आयोजन "चर्मकार विवाह" या संस्थेने केले आहे. सर्व वयोगटातील, प्रथम, विधवा, घटस्फोटीत, दिव्यांग अश्या सर्वच वधू/वरांसाठी हा कॅम्प खुला आहे.
४) या ऑफर मध्ये तुम्हाला काय मिळेल ते आत्ता थोडक्यात पाहू या.
विस्तृत स्पष्टीकरण
1) जे वधू स्वतःहून नाव नोंदणी करतील त्यांचेसाठी नाव नोंदणी तर मोफत आहेच शिवाय त्यांना मोफत "Trial Package" हि मिळेल.
2) जे वधू रु.१००/- शुल्क भरतील त्यांना संस्थेच्या टीम कडून नाव नोंदणी करून मिळेल व मोफत "Trial Package" हि मिळेल.
3) जे वधू रु.१००/- शुल्क भरणार नाहीत त्यांना संस्थेच्या टीम कडून मोफत नाव नोंदणी तर करून मिळेल परंतु मोफत "Trial Package" मिळणार नाही.
4) जे वर स्वतःहून नाव नोंदणी करतील त्यांचेसाठी नाव नोंदणी मोफत आहे.
5) जे वर रु.१००/- शुल्क भरतील त्यांना संस्थेच्या टीम कडून नाव नोंदणी करून मिळेल.
५) "Free Membership" मध्ये तुम्हाला काय मिळणार?
एक वर्षाची वैधता. दररोज १० स्थळांना इंटरेस्ट पाठविता येईल. एका स्थळाला SMS पाठविता येईल. एका स्थळाला वैयक्तिक मेसेज पाठविता येईल. तसेच वेबसाईट वर कितीही वधू/वरा बरोबर Online chatting हि करू शकता किंवा Offline त्यांना वैयक्तिक मेसेज हि पाठवू शकता.
६) "Trial Package" मध्ये तुम्हाला काय मिळणार?
"Free Package" चे सर्व लाभ तर मिळणारच, याशिवाय १५ स्थळांशी मोफत संपर्क साधता येणार आहे. ५ स्थळांचे मोबाईल नंबर पाहता येतील, ५ स्थळांना वैयक्तिक मेसेज करता येईल व ५ स्थळांना SMS हि करता येतील. याची वैधता आहे ४५ दिवसांची. ४५ दिवसानंतर तुमचे "Free Package" मध्ये रुपांतर होणार.
७) आपल्याला स्वतःहून नाव नोंदणी करायची असेल तर?
ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा नाही. Online रजिस्ट्रेशन च्या सविस्तर मार्गदर्शना साठी आपण आमचा हा Youtube व्हिडिओ हि पाहू शकता. https://youtu.be/jA4sl_miREE
८) संस्थेच्या टीम कडून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे असेल तर काय कराल?
जे अशिक्षित आहेत, ज्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन ची पद्धत माहिती नाही किंवा किचकट वाटते किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करण्यास अडचणी येत आहेत अश्या समाज बंधू/भगिनी यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची चिंता नाही. कारण त्यांचे रजिस्ट्रेशन आमचे टीम कडून करून देण्यात येईल.
यासाठी आपण वधू/वर यांचा बायोडाटा, फोटो (किमान एक क्लोजप व एक पूर्ण उभा) व एक ओळखीचा पुरावा जसे आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स ई. बायोडाटा मध्ये ईमेल अॅड्रेस नसेल तर तो न चुकता पाठवा, म्हणजे स्थळांकडून मिळणारे Responses तुम्हाला यावर प्राप्त होतील. तसेच नाममात्र शुल्क रु.१००/- (फक्त वरांसाठी, वधूंसाठी मोफत) पेमेंट करून त्याची रिसीट आमच्या https://wa.me/917875319962 या whatsapp क्रमांकावर पाठवायची आहे. पेमेंट करण्याचा UPI ID: charmakar-vivah@sbi , UPI No. 7875319962@upi व सोबत QR Code हि दिलेला आहे. यानंतर आमचे टीम कडून आपले रजिस्ट्रेशन केले जाईल व SMS मार्फत आपल्याला Username व Password पाठविण्यात येईल.
बायोडाटा चा नमुना डाउनलोड करण्याची लिंक:-
1) Fill Registration Form on Mobile / Computer / Laptop by Google Forms:-
https://forms.gle/n8cS6J1Q44Gg8XxH6
2) Fill Registration Form in Macro Enabled Excel on Computer / Laptop by typing:-
3) Fill Registration Form in Macro Enabled Word Document on Computer / Laptop by typing:-
4) Fill Registration Form Offline manually by hand wirting (PDF):-
5) Fill Registration Form Offline manually by hand wirting (4 Image Pages):-
6) Fill Registration Form on Mobile by typing:-
Notes for Sr. no. 6:-
a) Download form from Google Drive by clicking on above link.
b) Download App Google Docs from Google Play Store.
c) In Google Docs Click on three vertical dots
d) Select Print layout to see the whole form at a glance & to print the form.
e) Viewing mode is Selected by Default.
f) Select Suggest changes to fill the form in red colour font.
g) Select Document outline to fill the form in black colour font.
९) या पुढची प्रक्रिया हि आपल्यालाच करावी लागणार आहे.
प्रथम आपण https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app या लिंक वर क्लिक करून गुगल प्ले स्टोअर वरून App डाऊनलोड करून इंस्टाल करावे किंवा कॉम्पुटर/लॅपटॉप वरून www.charmakarvivah.in या वेबसाईट वर लॉगिन व्हावे. सर्च फॉर्म भरून स्थळे शोधावीत, अचूक शोध घेण्यासाठी वेबसाईट वर फिल्टर ची सुविधा हि उपलब्ध आहे. आवडीची स्थळे शॉर्टलिस्ट करावीत. त्यानंतर आपल्याला वाटले तर आपण पेड मेम्बर्शीप घेऊन स्थळांशी संपर्क साधू शकता. अन्यथा पेड मेम्बर्स स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील.
१०) लग्न झालेले प्रोफाइल्स
जर तुम्हाला एखादे profile आवडले पण त्यांना phone केल्यावर कळले की त्यांचे लग्न झाले आहे किवा ठरले आहे तर तो Profile ID तुम्ही customer support team ला whatsapp द्वारे कळवा मग ते त्या वधू किवा वराशी संपर्क साधून खात्री करून घेतील अणि जर खरच लग्न ठरलं किंवा झालं असेल तर त्यांचे profile delete करतील. अणि त्या बदल्यात तुम्हाला एक additional आवडलेल्या profile चा contact number देतील. जेणेकरुन तुमच्या paid package मध्ये contact numbers चा count फुकट जाणार नाही.
११) Whatsapp/Telegram
Whatsapp/Telegram सारखे सतत बायोडाटा पोस्ट करण्याची गरज नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला यांच्या १०० चे वर Whatsapp Groups, Telegram व इतर हि ग्रुप्स वर Add केले जाईल. तसेच दर आठवड्याला आपली माहिती सोशल मिडिया Platform वर शेअरहि केली जाते.
१२) वेबसाईट चे मराठी भाषेत भाषांतर व Keyword Search
इंग्रजी भाषेत लिहिलेली यांची वेबसाईट जर तुम्हाला समजत नसेल तर Google Translate चे सहाय्याने तुम्ही मराठी भाषेत याचे भाषांतर हि करू शकता. तसेच वेबसाईट मधील Keyword Search द्वारे तुम्ही इंग्रजी शिवाय मराठी शब्द हि टाईप केले असता जिथे जिथे या शब्दांचा उल्लेख आलेला आहे तेवढे सर्च रिझल्ट्स पाहू शकता. याची मार्गदर्शनपर Tutorial ची लिंक. https://www.charmakarvivah.in/news/keyword-search-website-in-marathi
१३) वधू/वर परिचय मेळावा
मोबाईल App मुळे तुम्ही रोजच घरी बसल्या वधू/वर परिचय मेळाव्या चा अनुभव घेऊ शकता. म्हणून चर्मकार विवाह matrimony app इंस्टाल करा, रजिस्ट्रेशन करा, स्थळे बघा आणि गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुमचा अनुभव सांगा. गुगल प्ले स्टोअर वर Rating आणि Review देऊन सबमिट करा आणि मग त्यानंतर whatsapp वर तुम्ही त्यांच्या customer support team शी संपर्क साधा. Review दिल्याबद्दल तुम्हाला एक contact no. फ्री मिळणार आहे.
१४) App पेक्षा वेबसाईटचा वापर करा
चांगल्या अनुभवासाठी व जास्त आधुनिक सुविधांसाठी मोबाईल App पेक्षा वेबसाईटचा चा कॉम्पुटर किंवा Laptop वर वापर करा.
१५) या सुवर्ण संधीचा व मर्यादित कालावधीच्या ऑफर चा लाभ घ्या
चला तर मग, तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आजच या सुवर्ण संधीचा व मर्यादित कालावधीच्या ऑफर चा लाभ घ्या. चांगली स्थळे हातची जाण्यापूर्वी आजच रजिस्ट्रेशन करा. किंवा आपला बायोडाटा/फोटो Whatsapp वर पाठवून चर्मकार विवाह या संस्थेकडून रजिस्ट्रेशन करून घ्या. तसेच तुमच्या ओळखीचे कुणी असेल तर या वेब पेज ची लिंक https://www.charmakarvivah.in/news/registration-camp त्यांच्या बरोबर शेअर करा.