वधूंची स्थळे पाहण्यासाठी वराच्या खालील Demo Profile मध्ये लॉगीन व्हा.
Username: boy@cv.in
Password: demo
वरांची स्थळे पाहण्यासाठी वधूच्या खालील Demo Profile मध्ये लॉगीन व्हा.
Username: girl@cv.in
Password: demo
टीप:
वरील Demo Profiles या Inactive आहेत. त्या Active केलेल्या नाहीत. तुम्हाला फक्त स्थळांची सारांश माहिती पाह्ण्यापुरताच याचा उपयोग होतो. प्रोफाईल ची संपूर्ण माहिती पाहता येत नाही. तसेच त्यांचे संपूर्ण नाव हि पाहता येत नाही. फक्त Profile ID पाहता येतो. या Demo Profiles कुणालाही दिसत नाहीत. या Demo Profiles वरून कुणालाही Interest Send होत नाही, Messages जात नाहीत किंवा Free Online Chatting हि करता येत नाही. केवळ स्थळांची कल्पना येण्यापुरता याचा मर्यादित उपयोग आहे.
तुम्ही प्रत्यक्ष फ्री Registration केल्यानंतरच वरील सर्व निर्बंध हे नाहीसे होतात. तुमचा Profile Active होतो व तो इतरांना दिसतो, तुमचे Interest व Messages Send होतात. फ्री मेम्बर्शीप मध्ये तुम्ही रोज ५० स्थळांची संपूर्ण माहिती, त्यांच्या संपूर्ण नावासह पाहू शकता व रोज ५ स्थळांना Interest हि पाठवू शकता. याशिवाय कितीही मेम्बर्स बरोबर वेबसाईट वर Free Online Chatting हि करू शकता किंवा त्यांना ऑफलाईन वैयक्तिक मेसेज हि पाठवू शकता.