How to Join & Use Mobile App ?


How to Join & Use Mobile App ?

जय रोहिदास !

 "चर्मकार विवाह" आता मोबाईल अॅप वर उपलब्ध! आजच अॅप डाउनलोड करा, मोफत!!

 आम्हाला अँड्रॉइड डिव्हाइस साठी मोबाईल अॅप रिलीज करत असल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे.

  अॅप मध्ये जॉइन कसे व्हाल व वापर कसा कराल?

 १)  प्रथम "Charmakar Vivah. Matrimony App"  हा ॲप "गुगल प्ले स्टोर" वरून मोफत  डाऊनलोड करा.

 लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app

 २)  ॲप डाऊनलोड केल्यावर, "Register Free" या बटन वर क्लिक करून फक्त ३ मिनिटात मोफत  रजिस्ट्रेशन करून "Sign Up"  करा - मोबाईल नंबर, ईमेल टाका, नविन पासवर्ड बनवा व तुमचा बायोडेटा भरून "Submit" बटन वर क्लिक करा.

 ३)  मोबाईल वर आलेला OTP नंबर टाकून व्हेरिफाय करा. तुमचे Account लगेच Activate होईल.

 ४)  आता "Login Now" या बटन वर क्लिक करून आपला ईमेल आय डी व पासवर्ड टाकून "Sign In" करा. "Username" च्या जागी तुम्ही तुमचा ईमेल आय डी किंवा Profile ID (उदा. CV562479) हि टाकू शकता.

 ५)  Welcome पेजवरील वरील उजव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करून "My Account"बटन वर क्लिक करून त्या पेजवर या.

 ६)  Profile Image, Gallery, Horoscope, Identity Proof या बटन्स वर क्लिक करून तुमचे फोटो, जन्मपत्रिका व Identity Proof अपलोड करा. आपण आपली जन्मपत्रिका Generate हि करू शकता.

 How to Upload Profile Image & ID Proof in Charmakar Vivah APP?

  https://drive.google.com/file/d/1mG8FkZ9Lz1D6zKU9n41w9iLJEiOaQ-n3/view?usp=sharing

 ७)  Edit Profile व Partner Preferences वर क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये बदल करू शकता, आपल्या जोडीदाराविषयी अपेक्षा नोंदवू शकता. Partner Preferences भरल्यास तुम्ही जोडीदाराचा "Match Score %" पाहू शकता.

 ८)  Welcome पेजवरील खाली उजव्या बाजूच्या "Search" बटन वर क्लिक करून हवा तसा सर्च करा. कितीही प्रोफाईल्स चा संपूर्ण बायोडाटा तुम्ही पाहू शकता. Send Interest, Send Message बटन वर क्लिक करून हव्या त्या स्थळाशी थेट संपर्क साधा, तेही मोफत!

 ९)  "Search" बटन च्या बाजूच्या "Activities" बटन वर क्लिक करून तुमच्या Activities पाहू शकता. उदा: तुम्हाला आलेले मेसेजेस/Interests, तुमचा प्रोफाईल कुणी पहिला इत्यादी.

१०)  "Activities" बटन च्या बाजूला "Matches" बटन वर क्लिक करून तुम्ही लोकप्रिय, वैशिष्ट्यपूर्ण, नवीन नोंदणी झालेले किंवा सर्व प्रोफाईल्स पाहू शकता. 

Featured Profiles


Popular Profiles


Recently Added Profiles