*फ्री रजिस्ट्रेशन + फ्री Trial Package + Whatsapp ग्रुप मध्ये समावेश.*
*आपल्या जीवनसाथी च्या शोधास आता पूर्णविराम दया!*
*चर्मकार विवाह / Charmakar Vivah - अँप किंवा वेबसाईट वर मोफत रजिस्ट्रेशन करा.*
*१००% रजिस्ट्रेशन फ्री!*
*५००० + स्थळे (वर-२५००, वधू-२५००)*
*खालील महत्वाच्या सूचनां प्रमाणे जे कार्यवाही करतील त्यांनाच ग्रुप मध्ये Add केले जाईल*
Follow this link to join my WhatsApp group:
Group -1
https://chat.whatsapp.com/GNq9kmkE0gq9ZmyrTDBjBj
Group -2
https://chat.whatsapp.com/JRhjQITpfmPJcifhBVxa22
Group -3
https://chat.whatsapp.com/LGn5zIeTGI9EZfXriraMQP
Group -4
https://chat.whatsapp.com/Kpp1aqft2lXDO55rWouKBk
Whatsapp Channel
https://whatsapp.com/channel/0029VajFRzZLdQeXl9T9rI1R
*वेबसाईट लिंक:*
www.CharmakarVivah.in
*अँप डाउनलोड लिंक (गुगल प्ले स्टोर):*
https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app
*कार्यपद्धती:*
https://drive.google.com/file/d/1QMM0aRZSkrtRaOUI1XxcM1b5kDvYA7Vt/view?usp=sharing
*Youtube Videos:*
*1. चर्मकार वधू-वरांसाठी एक विश्वासनीय matrimony website*
https://www.youtube.com/watch?v=kIZxay1_LQE
*2. Website & App - Registration process*
https://www.youtube.com/watch?v=jA4sl_miREE
*3. १००% विनामुल्य नाव नोंदणी कॅम्प !*
https://www.youtube.com/watch?v=XE786u4LG68
*4. जोडीदारात दोष असले तरी सुखी संसार कसा करायचा ?*
https://www.youtube.com/watch?v=NCimmsK_q6k
*वधू / वरांची 5000 + स्थळांची PDF फाईल*
*1) वधूंची 500 स्थळे - भाग - 1*
https://drive.google.com/file/d/1-ILYuiRihOzzMTRzKq422_Y0-wc7KwmV/view?usp=sharing
*2) वधूंची 1500 स्थळे - भाग-2*
https://drive.google.com/file/d/1-Y6zAWl3KV7Ud43uSZeI9DYat9cIDMOW/view?usp=sharing
*3) वधूंची 120 स्थळे - जुलै व ऑगस्ट २०२४ मधील नाव नोंदणी*
https://drive.google.com/file/d/1JX6fu9q-CnfJRr2x9fZoFx7lDbmQklxJ/view?usp=sharing
*4) वधूंची 200 स्थळे - सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ मधील नाव नोंदणी*
https://drive.google.com/file/d/16gOitxLVZ9Hjf2ZfnCO47YxUwekAcHZz/view?usp=sharing
*5) वधूंची 60 स्थळे - जानेवारी २०२५ मधील नवीन नाव नोंदणी*
https://drive.google.com/file/d/1IMG2-T2RcP_Yx5jW5HDciynqK-itkt8g/view?usp=sharing
*1) वरांची 1000 स्थळे - भाग-1*
https://drive.google.com/file/d/1-bhXQj6Lfhd83NqLFpmgxYmH8nzJMnyt/view?usp=sharing
*2) वरांची 1200 स्थळे - भाग-2*
https://drive.google.com/file/d/1-kI9uN5IF0evaWBJ4mzrRba0m5OKXWY_/view?usp=sharing
*3) वरांची 500 स्थळे - जुलै ते डिसेंबर २०२४ मधील नाव नोंदणी*
https://drive.google.com/file/d/1RcnPRtLRPbeKRsE-d7F3nLuf8PlfDJY4/view?usp=sharing
*4) वरांची 90 स्थळे - जानेवारी २०२५ मधील नवीन नाव नोंदणी*
https://drive.google.com/file/d/1TaYnDqn4ga06Rs1GqMaNZbI5qnLst_aU/view?usp=sharing
*संपर्क: Whatsapp:*
https://wa.me/917875319962
*महत्वाची सूचना*
*1) सदर ग्रुप मध्ये त्यांनाच Add केले जाईल ज्यांनी आमच्या वरील वेबसाईट किंवा ॲप वर मोफत किंवा सशुल्क नाव नोंदणी केलेली आहे. ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी आपल्या प्रोफाईल चां स्क्रीनशॉट/फोटो आमच्या वैयक्तिक व्हॉट्सअँप वर पाठवायचा आहे. त्यानंतरच त्यांना ग्रुप मध्ये add केले जाईल.*
*2) याशिवाय जे प्रथमच नाव नोंदणी करतील, त्यांना "Trial Package" चा लाभ मिळणार आहे. यात "Free Package" चे सर्व लाभ तर मिळणारच, याशिवाय १५ स्थळांशी मोफत संपर्क साधता येणार आहे. ५ स्थळांचे मोबाईल नंबर पाहता येतील, ५ स्थळांना वैयक्तिक मेसेज करता येईल व ५ स्थळांना SMS हि करता येतील. याशिवाय ऑनलाईन मेम्बर्स बरोबर फ्री चॅटिंग हि करू शकता. याची वैधता आहे ४५ दिवसांची. ४५ दिवसानंतर तुमचे "Free Package" मध्ये रुपांतर होणार.*
*3) यासाठी आपण वधू/वर यांचा बायोडाटा, फोटो (किमान एक क्लोजप व एक पूर्ण उभा) व एक ओळखीचा पुरावा जसे आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स ई. बायोडाटा मध्ये ईमेल अॅड्रेस नसेल तर तो न चुकता पाठवा, म्हणजे स्थळांकडून मिळणारे Responses तुम्हाला यावर प्राप्त होतील.*
*4) ज्यांना नाव नोंदणी करण्यास अडचण येत असेल त्यांचे रजिस्ट्रेशन आमच्या टीम कडून करून, आपल्याला Username व Password देण्यात येईल. त्यानंतर आपण लॉगिन करून स्थळे पाहू शकता. त्यासाठी आमच्या मोबाईल क्र. 7875319962 या नंबरवर UPI द्वारे रू.१००/- शुल्क पाठवून त्याचा स्क्रीनशॉट, बायोडाटा, वरीलप्रमाणे फोटो व ओळखीचा पुरावा पाठवायचा आहे.*
१. अमर्यादित कालावधीसाठी १००% मोफत एकदाच रजिस्ट्रेशन करा.
२. व्हॉट्सअॅप / टेलिग्राम ग्रुप्स सारखे सतत बायोडाटा पोस्ट करण्याची गरज नाही.
३. एकदा रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला आमच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप्स, टेलिग्राम ग्रुप्स, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर हि ग्रुप्स वर Add केले जाईल.
४. तसेच दर आठवड्याला आपली माहिती सोशल मिडिया Platform वर शेअरहि केली जाते.
५. फोटोसह आपला प्रोफाईल जगातील लाखो/करोडो लोकांपर्यंत मोफत पोहोचवा व आपला मनपसंत जोडीदार त्वरित मिळवा.
६. मोफत जन्म कुंडली तयार करा किंवा अपलोड करा.
७. सर्व सदस्यांचे अनलिमिटेड प्रोफाइल्स, फोटो व जन्म कुंडली पाहता येते. (संपर्क क्रमांक सोडून)
८. कोणत्याही ५ स्थळांना रोज इंटरेस्ट पाठवू शकता. (वैयक्तिक मेसेज सोडून)
९. अमर्यादित स्थळांशी रोज ऑनलाइन फ्री चॅटिंग करू शकता. किंवा ऑफलाईन वैयक्तिक मेसेज पाठवू शकता.
१०. पेड मेम्बर्स ना आपली माहिती आवडली असेल तर ते स्वतःहून आपल्याशी संपर्क साधतील.
११. आपल्याला जर स्थळे आवडली असतील व त्यांचेशी थेट संपर्क साधायचा असेल तरच पेड मेम्बर्शीप घ्यायचा विचार करा.
१२. आपल्या पसंतीचा प्रोफाईल आपण E-mail व SMS द्वारे इतरांशी शेअर करू शकता.
१३. मोबाईल App मुळे तुम्ही रोजच घरी बसल्या वधू/वर परिचय मेळाव्या चा अनुभव घेऊ शकता.
१४. हव्या त्या प्रोफाईल्स पाहण्यासाठी सर्च फॉर्म चा वापर करा.
१५. सर्च रिझल्ट्स मधून प्रोफाईल्स हवे तसे फिल्टर करा व एका क्लिक मध्ये नेमका व अचूक शोध घ्या. (जे Whatsapp / Telegram ग्रुप मध्ये शक्य नाही)
१६. कुठल्याही स्थळाशी आपला Biodata किती मिळता/जुळता आहे (Matching Score टक्केवारी नुसार) जाणून घेता येते.
१७. स्थळांकडून प्राप्त झालेले प्रतिसाद आपल्याला पाहता येतात. तसेच SMS द्वारे कळविण्यात येते. उदा. आपला प्रोफाईल कुणी पहिला, कुणी Shortlist केला. इंटरेस्ट, मेसेज कुणी पाठवला, मोबाईल नंबर कुणी पहिला, वगैरे.
१८. सॉफ्टवेअर प्रणाली च्या माध्यमातून रोज उत्पन्न होणारी जुळणारी प्रोफाईल्स पहा. उदा. पसंतीक्रमानुसार / सशुल्क सदस्यत्वाचे / जोडीदाराच्या अपेक्षेमध्ये नमुद केलेल्या प्राधान्य क्रमानुसार
१९. चांगल्या अनुभवासाठी व जास्त आधुनिक सुविधांसाठी मोबाईल App पेक्षा वेबसाईटचा चा कॉम्पुटर किंवा Laptop वर वापर करा.
२०. इथे फक्त ठळक व महत्वाचे फायदे नमुद केले आहेत. याव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत जे आपल्याला वेबसाईट किंवा App चा वापर करतेवेळी लक्षात येईलच.
१. यामध्ये मोफत रजिस्ट्रेशन च्या सर्व फायद्यांसह खालील सर्व फायदे मिळणार आहेत.
२. अमर्यादित इंटरेस्ट पाठवण्या व्यतिरिक्त आपण आपल्या आवडीच्या स्थळांना वैयक्तिक ई-मेल, SMS आणि मेसेज पाठवू शकता.
३. तुम्ही तुमचा फोटो आणि कुंडली सुरक्षित करू शकता. म्हणजे तुमचा फोटो कुणी पाहू शकते यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता.
४. किती फोटो अपलोड करायचे यावर मर्यादा नाही.
५. आपली कोणती माहिती दाखवायची किंवा लपवायची यावर नियंत्रण मिळवता येते.
६. तुम्हाला आवडणाऱ्या सदस्यांचा संपर्क क्रमांक पॅकेज नुसार तुम्ही थेट पाहू शकता.
७. इतर सदस्य तुमच्याशी संपर्क साधतील याची वाट न पाहता, तुम्ही हजारो स्थळांपैकी कोणाशीही थेट संपर्क साधू शकता.
८. सर्च रिझल्ट मध्ये आपला प्रोफाईल “Featured” म्हणजे सर्वात वरती ठळकपणे व सहजपणे इतरांच्या नजरेस पडतो.
९. एखाद्या स्थळाचे लग्न झाले असेल किंवा ठरले असेल तर त्या बदल्यात तुम्हाला एक अधिकचा संपर्क क्रमांक पाहता येणार आहे.
१०. प्रोफाईल वरील/मधील आपला मोबाईल नंबर सर्व मेंबर (फ्री व पेड) यांना दाखवू शकता.
*धन्यवाद !*