कार्यपद्धती


कार्यपद्धती

चर्मकार विवाह संस्था, पुणे - प्रस्तावना - कार्यपद्धती - रजिस्ट्रेशन ई.

नमस्कार,

चर्मकार विवाह संस्था, पुणे, मध्ये आपले स्वागत आहे. 

चर्मकार विवाह या अग्रगण्य वेबसाईट व अॅप वर ५००० + वधू - वरांचे लग्न स्थळे उपलब्ध!

आजच आपला प्रोफाइल मोफत रजिस्ट्रेशन करा.

आपण आमच्या वेबसाईट किंवा App वर मोफत नाव नोंदणी करू शकता. प्रथमच नाव नोंदणी करणाऱ्या वधूंसाठी मोफत Trial Package उपलब्ध.

जर आपणास नाव नोंदणी करणे शक्य नसेल तर आपल्या वतीने आमच्या संस्थेच्या टीमकडून आम्ही आपल्याला मोफत नाव नोंदणी करून देऊ शकतो.

त्यासाठी आपण वधू / वराचा बायोडाटा, फोटो व आय डी प्रुफ Whatsapp वर पाठवायचे आहे.

अधिक माहितीसाठी खालील, तपशील वाचा किंवा खालील व्हिडिओ पहा. कळावे,

Team
चर्मकार विवाह संस्था, पुणे
वेबसाईट: www.CharmakarVivah.in
App: Charmakar Vivah
https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app
Whatsapp: https://wa.me/917875319962

महत्त्वाच्या सूचना:

1. आमच्याकडून Whatsapp मेसेजेस प्राप्त करण्यासाठी कृपया आमचा मोबाईल क्रमांक 7875319962 Charmakar Vivah Sanstha, Pune / चर्मकार विवाह संस्था, पुणे या नावाने जतन करा.
2. आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://chat.whatsapp.com/HQq0vW1Z77YFETQFvVgv8n
3. आमच्याकडून SMS संदेश आणि नोंदणीकृत सदस्यांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी आपल्या मोबाइल सेटिंग्जमध्ये DND (Do Not Disturb / व्यत्यय आणू नका) Disable /अक्षम करा.
4. तुम्ही आमच्याकडून Whatsapp मेसेजेस प्राप्त करू इच्छित नसल्यास, कृपया सदस्यता रद्द करण्यासाठी (Unsubscribe) "STOP" टाइप करून उत्तर द्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

========प्रस्तावना / कार्यपद्धती=========

###आता विनामूल्य सदस्यत्वात वेबसाइटवर अमर्यादित चॅट करा. तसेच पूर्वीपेक्षा दुप्पट मोबाईल नंबर पहा आणि सुधारीत सशुल्क पॅकेज चा लाभ घ्या. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. ###

आपल्या जीवनसाथी च्या शोधास आता पूर्णविराम दया!

Charmakar Vivah - अँप किंवा वेबसाईट वर मोफत रजिस्ट्रेशन करा.

१००% रजिस्ट्रेशन फ्री!

####५००० स्थळे (वर-२५००, वधू-२५००)####

वेबसाईट लिंक:
www.CharmakarVivah.in

अँप डाउनलोड लिंक (गुगल प्ले स्टोर):
https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app

कार्यपद्धती:

https://drive.google.com/file/d/1nZlhRhoE4lGC44fN11tYmYrKTCxMHE_E/view?usp=share_link

------------------------------------------------------------------------------------------------------------------

रजिस्ट्रेशन न करता वधूंची स्थळे पाहण्यासाठी वराच्या खालील Demo Profile मध्ये लॉगीन व्हा.
Username: boy@cv.in
Password: demo

रजिस्ट्रेशन न करता वरांची स्थळे पाहण्यासाठी वधूच्या खालील Demo Profile मध्ये लॉगीन व्हा.
Username: girl@cv.in
Password: demo


टीप: वरील Demo Profiles या Inactive आहेत. त्या Active केलेल्या नाहीत. तुम्हाला फक्त स्थळांची माहिती पाह्ण्यापुरताच याचा उपयोग होतो. या Demo Profiles कुणालाही दिसत नाहीत. या Demo Profiles वरून कुणालाही Interest Send होत नाही, Messages जात नाहीत किंवा Online Chatting करता येत नाही. केवळ स्थळांची कल्पना येण्यापुरता याचा मर्यादित उपयोग आहे.

तुम्ही प्रत्यक्ष Registration केल्यानंतरच तुमचा Profile Active होतो व तो इतरांना दिसतो, तुमचे Interest व Messages Send होतात
------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) आमची कुठेही शाखा किंवा कार्यालय नाही, जेथे आपण प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करू शकता. आमचे कामकाज हे OFFLINE नसून फक्त ONLINE चालते. आम्ही फोनवर उपलब्ध नाही. त्यामुळे आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर फक्त Whatsapp वर 7875319962 या क्रमांकावर आम्हाला मेसेज करू शकता.

२) फक्त चर्मकार समाजासाठी असलेल्या आमच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅप वर (फक्त एकाच ठिकाणी) प्रथम नाव नोंदणी करा. नाव नोंदणी हि १००% फ्री आहे. चांगल्या अनुभवासाठी व जास्त आधुनिक सुविधेसाठी मोबाईल अॅप पेक्षा वेबसाईट चा कॉम्पुटर वर वापर करा. जे नवीन आहेत, ज्यांना लिंक माहित नाही त्यांनी आमच्या Whatsapp क्र. 7875319962 यावर “Hi” करा. त्यांना लिंक पाठविली जाईल.

३) Registration करतेवेळी म्हणतात SIGN UP. Registration झाल्यावर Login करतेवेळी म्हणतात SIGN IN. Registration करतेवेळी आपली संपूर्ण माहिती भरा. आपला ईमेल टाका, नवीन पासवर्ड बनवा. व शेवटी Submit बटन वर क्लिक करा. आपले Registration व Profile Active झाल्याबाबत आपल्याला SMS येईल.

४) आता आपल्याला Login व्हायचे आहे. त्यासाठी SIGN IN या बटनावर क्लिक करा. Registration करतेवेळी टाकलेला ईमेल व पासवर्ड हे तुमचे Username व पासवर्ड असेल. आता फोटो अपलोड करा. फोटो अपलोड केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता तुम्ही तुमचे छंद, आवडी / निवडी चा रकाना भरू शकता. तसेच तुमच्या पार्टनर बद्दल च्या अपेक्षा “Edit Preferences” या बटनवर क्लिक करून भरू शकता. तुम्हाला एक System Generated “Profile ID” मिळाला असेल. (उदा. CV562479). पुढच्या वेळेला Login करताना आपण हा “Profile ID” किंवा “E-mail ID” USERNAME म्हणून वापरू शकता.

५) आता 3 प्रकारचे सर्च फॉर्म (Basic, Regular, Advance) नुसार आपण आपल्या पार्टनर च्या अपेक्षा फॉर्म मध्ये नमूद करून Unlimited स्थळे पाहू शकता. ज्यात आपण स्थळांचा संपर्क क्रमांक व संपूर्ण पत्ता व्यतिरिक्त संपूर्ण बायोडाटा, जन्म कुंडली व सर्व फोटो पाहू शकता. लक्षात ठेवा तुम्ही जर तुमचा स्वतःचा फोटो अपलोड केला नसेल तर तुम्हाला दुसऱ्यांचा हि फोटो पाहता येणार नाही. तुम्ही तुमचा फक्त Profile Photo अपलोड केला असेल तर तुम्हाला दुसऱ्यांचा फक्त Profile Photo च पाहता येईल, Album Photo पाहता येणार नाही. दुसऱ्यांचा अल्बम फोटो पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा Album Photo अपलोड करावा लागेल. शोध रिझल्ट्स मधून आवडीनुसार काही बाबी फिल्टर करा व अचूक शोध घ्या. उदा. वय, उंची, शिक्षण, व्यवसाय इत्यादी. आता आपल्या पसंतीचे Profiles तुम्ही Shortlist करू शकता, म्हणजे जतन करू शकता.

६) आपण Shortlist केलेल्या स्थळांचे संपर्क क्रमांक व संपूर्ण पत्त्ते पाहण्यासाठी आपल्याला Paid Membership म्हणजेच सशुल्क सदस्यत्व घ्यावे लागते. Upgrade Membership या बटन वर क्लिक करून आपण Paid Membership चे प्लॅन्स पाहू शकता. यात रु.1000/- पासून ते रु.2500/- पर्यंत चे वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. आपल्याला जो प्लॅन आवडेल तो निवडून Online Payment करायचे आहे. पेमेंट केल्याची रिसीट व आपला Profile ID आमच्या Whatsapp क्र. 7875319962 यावर पाठवायचे आहे. पेमेंट झाल्याची खात्री झाल्यानंतर आपला Profile, त्वरित Paid Membership मध्ये Activate केला जाईल व तसे आपणास Whatsapp वर कळविण्यात येईल. त्यानंतर आपण प्लॅन नुसार कुठल्याही Profile च्या Mobile No. वर क्लिक केल्यावर तो मोबाईल नं. आपण पाहू शकता.

७) मोफत सदस्याचे फायदे

1) आपला प्रोफाईल हजारो लोकांपर्यंत मोफत पोहोचवा. जन्म कुंडली तयार करा.
2) मोफत तसेच सशुल्क सदस्यांचे अनलिमिटेड प्रोफाइल्स, फोटो व जन्म कुंडली पहा.
3) दुसऱ्या सदस्याला 'सेंड इंटरेस्ट' असा संदेश पाठवा.
4) सशुल्क सदस्यत्व असलेल्या सदस्यांकडून वैयक्तिकृत संदेशांना प्रतिसाद द्या. (यात प्रतीक्षा करावी लागते)
5) आमच्या वैवाहिक वेबसाइटवर एक इन्स्टंट मेसेंजर आहे जिथे तुम्ही तुम्हाला स्वारस्य असलेल्या संभाव्यांशी मोफत चॅट / संभाषण सुरू करू शकता.
(हि सुविधा / आॅफर मर्यादित कालावधीसाठी फक्त वेबसाईट वर उपलब्ध आहे, अॅप वर नाही.)

८) सशुल्क सदस्यत्वाचे फायदे

1) आपण फक्त स्वारस्य पाठवण्याऐवजी आपल्या आवडीच्या सदस्यांना वैयक्तिकृत ई-मेल, एसएमएस आणि संदेश पाठवू शकता.
2) तुम्ही तुमचा फोटो आणि कुंडली सुरक्षित करू शकता. म्हणजे तुमचा फोटो कुणी पाहू शकते यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. फोटो अपलोड करण्याची मर्यादा नाही.
3) आपली कोणती माहिती दाखवायची किंवा लपवायची यावर नियंत्रण मिळवता येते.
4) तुम्हाला आवडणाऱ्या सदस्यांचा संपर्क क्रमांक तुम्ही थेट पाहू शकता.
5) इतर सदस्य तुमच्याशी संपर्क साधतील याची वाट न पाहता, तुम्ही हजारो सदस्यांपैकी कोणाशीही संपर्क साधू शकता.
6) आपला प्रोफाईल “Featured” म्हणजे ठळकपणे व सहजपणे इतरांच्या नजरेस पडणे.
7) आपल्या पसंतीचा प्रोफाईल आपण E-mail व SMS द्वारे इतरांशी शेअर करू शकता.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

===CHARMAKAR VIVAH LINKS===

Main Links

1) चर्मकार वधू-वरांसाठी एक विश्वासनीय matrimony website
https://youtu.be/kIZxay1_LQE

2) Website & App - Registration process
https://youtu.be/jA4sl_miREE

3) 100% Free Registration Camp
https://youtu.be/XE786u4LG68

4) Registration Camp News:
https://www.charmakarvivah.in/news/registration-camp

5) Website
https://www.charmakarvivah.in/

6) App Download Link / Update v:5
https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app

7) कार्यपद्धती
https://drive.google.com/file/d/185tikXQTCWAagW3A9NL8V6SWrDb3r1M1/view?usp=sharing

8) Website & App Screenshots with Packages

https://drive.google.com/file/d/1hnzg2u4j6aydKH63BR4Oyw23bjS8P9yC/view?usp=sharing

9) View All News
https://www.charmakarvivah.in/news
---------------------------------------------------------
Social Links

Join our Whatsapp Communities:

1) Charmakar Vivah - 1
https://chat.whatsapp.com/HGwj9aSuzeM0IXABFT11vQ

2) Charmakar Vivah - 2
https://chat.whatsapp.com/BkTAsQSLUVF0xtZeUYcRpL

3) Charmakar Vivah - 3
https://chat.whatsapp.com/ER4sgBRSENe7AmZ3p9EJ9i

4) Charmakar Vivah - 4
https://chat.whatsapp.com/HDDmLR04jqE2s1UbgrCO9j

5) Whatsapp Channel:
https://whatsapp.com/channel/0029Va8vzx81XqucUSEDoR0a
---------------------------------------------------------
6) Join us on Telegram Group:
https://t.me/Charmakar_Vivah

7) Join us on Kutumb App:
https://kutumb.app/charmakar-vivah

8) Join us on Facebook:
https://www.facebook.com/charmkarvivah.in

9) Join us on Facebook Group:
https://www.facebook.com/groups/charmakarvivah.in

10) Join us on Facebook Page:
https://www.facebook.com/charmkarvivah

11) Join us on Google Map:
https://maps.app.goo.gl/ST9oNCTr1Xw4dK7u6

12) Join us on Instagram:
https://www.instagram.com/charmakarvivah.in

13) Join us on Twitter:
https://twitter.com/CharmakarVivah

14) Join us on our Blogs:
https://www.charmakarvivah.in/blogs
---------------------------------------------------------
Youtube Links

1) 100% Free Registration Camp | Rohidas Jayanti Offer | Introduction | Registration Process | App Download/Update v-5 | All Links | News: Registration Camp
https://bit.ly/3I8T0wm

2) चर्मकार वरांची 1100 लग्न स्थळे - अपडेट दि.०८/०८/२०२२ पर्यंत
https://www.youtube.com/watch?v=Ly6aUBd2Grs

3) चर्मकार वधूंची 600 लग्न स्थळे - अपडेट दि.०८/०८/२०२२ पर्यंत
https://www.youtube.com/watch?v=cm6ZXpMN8Cc

4) How to Upload Profile Image & ID Proof in Charmakar Vivah APP?
https://youtu.be/hOpPAw3UWh0

5) How to Upload Profile Image & ID Proof in Charmakar Vivah APP? - PDF File
https://drive.google.com/file/d/1mG8FkZ9Lz1D6zKU9n41w9iLJEiOaQ-n3/view?usp=sharing

6) How to Upload Profile Image & ID Proof in Charmakar Vivah WEBSITE?
https://youtu.be/f1i_c13yPeY
---------------------------------------------------------
Bride/Groom Profile Links

अपडेट दिनांक: ०७/०८/२०२२ पर्यंत ची माहिती

१) ११०० वर स्थळे शिक्षणानुसार व फोटोसह
https://drive.google.com/file/d/1qLwP1V4D4WPzm3V02wXQiD9J2HGM8KHD/view?usp=drivesdk

२) वरांची ११०० लग्न स्थळे PDF यादी
https://drive.google.com/file/d/1Hg3_8qwA1B72nsinHK8Ck0wii8w0Mujz/view?usp=drivesdk

३) वरांची ११०० लग्न स्थळे Excel यादी
https://docs.google.com/spreadsheets/d/1PIxjTC_nWpxlE16PgR4JHqh5Fc61_QTF/edit?usp=drivesdk&ouid=109692911783941953924&rtpof=true&sd=true

४) ६०० वधू स्थळे शिक्षणानुसार व फोटोसह
https://drive.google.com/file/d/1AxmgzYfgZlGJSgX-qeC6WmtCtZR5aCHc/view?usp=drivesdk

५) वधूची ६०० लग्न स्थळे PDF यादी
https://drive.google.com/file/d/1KdPSnU8HdEnWUB_iqTNraDWSd_vDSPsJ/view?usp=drivesdk

६) वधूची ६०० लग्न स्थळे Excel यादी
https://docs.google.com/spreadsheets/d/116QIz4doxgS8o1E4oNZQhavP3MggIjnF/edit?usp=drivesdk&ouid=109692911783941953924&rtpof=true&sd=true

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

Introduction: https://youtu.be/kIZxay1_LQE

Registration Process: https://youtu.be/jA4sl_miREE

Registration Camp: https://youtu.be/XE786u4LG68

Registration Camp News: https://www.charmakarvivah.in/news/registration-camp

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे शक्य नसेल तर खालील गुगल रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा:

https://forms.gle/n8cS6J1Q44Gg8XxH6

 

Featured Profiles


Popular Profiles


Recently Added Profiles