Keyword Search & Website translate in Marathi


Keyword Search & Website translate in Marathi
Keyword Search-

वेबसाईट मध्ये स्थळे शोधण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकीच एक पर्याय म्हणजे Keyword Search. यामध्ये इंग्रजीचे किमान ४ Characters टाईप केले असता (उदा. Hindu Chambhar, Female Manager Government) त्यानुसार वेबसाईट मध्ये जिथे जिथे या शब्दांचा उल्लेख आलेला आहे तेवढे सर्च रिझल्ट्स दाखविले जातात.

याचप्रमाणे मराठीतील किमान दोन वर्णमाला किंवा मुळाक्षरे टाईप केले असता (उदा. गोत्र, सॉफ्टवेअर इ.) त्यानुसार वेबसाईट मध्ये जिथे जिथे या शब्दांचा उल्लेख आलेला आहे तेवढे सर्च रिझल्ट्स दाखविले जातात.

सदरची सुविधा फक्त वेबसाईट मध्ये आहे, App मध्ये नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Google Translate चे सहाय्याने इंग्रजी वेबसाईट चे मराठीत भाषांतर  

इंग्रजी भाषेत लिहिलेली आमची वेबसाईट तुम्हाला जर समजत नसेल तर, Google Chrome  या Browser द्वारे आमच्या वेबसाईट च्या इंग्रजी भाषेचे मराठी भाषेत भाषांतरित कसे कराल ?

अ) कॉम्पुटर / लॅपटॉप वापरत असाल तर.

१) तुमच्या काँप्युटरवर, Google Chrome  हे Browser उघडा.
२) आमची वेबसाईट https://charmakarvivah.in उघडा.
३) ॲड्रेस बारच्या उजवीकडे, तीन उभे dots  (More) वर क्लिक करा.
४) Settings  वर क्लिक करा.
५) Languages वर क्लिक करा.
६) “Preferred languages” अंतर्गत,  Add Languages वर क्लिक करा.
७) Search languages वर Marathi टाईप करा, Select करा व Add करा.
८) “Google Translate” अंतर्गत, Translate into this language वर क्लिक करा.
९) भाषा सूचीमधून मराठी भाषा निवडा.
१०) Automatically translate these languages चे समोर  Add Languages वर क्लिक करा.
११) Search languages वर Marathi टाईप करा, Select करा व Add करा.
१२) ॲड्रेस बारच्या उजवीकडे, तीन उभे dots  (More) वर क्लिक करा.
१३) Translate वर क्लिक करा>Marathi वर क्लिक करा.
१४) आता Translate Options च्या तीन उभे dots  (More) वर क्लिक करा.
१५) Always Translate English वर क्लिक करा.
१६) ॲड्रेस बार मध्ये उजवीकडे Translate this page  चा Icon पाहू शकता.
१७) जेंव्हा मराठीतून परत इंग्रजी मध्ये भाषांतर करायचे असेल तर Translate this page  चा Icon वर क्लिक करून English Select करा.

ब) Android फोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर.

१) तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Chrome  ॲप उघडा.
२) आमची वेबसाईट https://charmakarvivah.in उघडा.
३) ॲड्रेस बारच्या उजवीकडे, तीन उभे dots  (More) वर क्लिक करा.
४) Settings  वर क्लिक करा.
५) Advanced अंतर्गत, Languages वर क्लिक करा.
६) “Preferred languages” अंतर्गत, Add Languages वर क्लिक करा.
७) Search languages वर Marathi टाईप करा, व Select करा.
८) Translation Settings अंतर्गत, Offer to send pages in other languages to Google Translate ला Select करा.
९) Translate into this language वर क्लिक करा.
१०) Select language चे Search बटन वर Marathi टाईप करा व Select करा.
११) Automatically translate these languages वर क्लिक करा.
१२)  Add language वर क्लिक करा. English Select करा.
१३) जेंव्हा इंग्रजी चे मराठीत भाषांतर नको असेल तेंव्हा English पुढील तीन उभे dots  (More) वर क्लिक करा, Remove Select करा.
१४) आत्ता जेंव्हा तुम्ही आमची इंग्रजी मधील वेबसाईट उघडाल तेंव्हा तीन उभे dots  (More) वर क्लिक करून  Translate Select करा. आता अपोआप इंग्रजी चे मराठीत भाषांतर होईल.
१५) आपल्याला परत मराठीतून इंग्रजी मध्ये भाषांतर करायचे असेल तर पुन्हा तीन उभे dots  (More) वर क्लिक करून  Translate Select करा व Undo वर Tap करा.

क) Mobile App वापरत असाल तर.

Mobile App वर इंग्रजी चे मराठीत भाषांतर करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Featured Profiles


Popular Profiles


Recently Added Profiles