Shri Sant Rohidas Maharaj Jayanti Offer


Shri Sant Rohidas Maharaj Jayanti Offer

Youtube Video पहा. Link: https://youtu.be/8JupP-n1gLQ

किंवा खालील माहिती वाचा -

१) चर्मकार समाजातील ५ हजारांच्या वर, वधू/ वर स्थळांचा डेटाबेस असलेली व हजारोंच्या संख्येनी विवाह जुळवलेली एक नामांकित व विश्वासनीय वेबसाईट म्हणजे CharmakarVivah.in व Charmakar Vivah. Matrimony App.

२) या वेबसाईट वर तुम्ही १००% विनामुल्य रजिस्ट्रेशन तर करू शकतात पण त्याच बरोबर काहीही पैसे न भरता १०० % फ्री तुम्ही इतर वधू/वरा बरोबर chatting हि करू शकता. आहे कि नाही intresting ?

३) श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती निमित्ताने आम्ही आपल्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहोत.

४) हि ऑफर २४ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ या 15 दिवसांच्या कालावधीसाठी आहे. या ऑफर मध्ये तुम्हाला काय मिळेल ते आत्ता पाहू या.

५) जे वधू/ वर प्रथमच रजिस्ट्रेशन, नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी ४५ दिवसांची वैधता असलेले "Trial Package" हे मोफत मिळणार आहे. यात तुम्हाला १५ स्थळांशी मोफत संपर्क साधता येणार आहे. ५ स्थळांचे मोबाईल नंबर पाहता येतील, ५ स्थळांना वैयक्तिक मेसेज करता येईल व ५ स्थळांना SMS हि करता येतील. याशिवाय दररोज ५ स्थळांना इंटरेस्ट पाठविता येईल. तसेच वेबसाईट वर कितीही वधू/वरा बरोबर Online chatting हि करू शकता किंवा Offline त्यांना वैयक्तिक मेसेज हि पाठवू शकता.

६) यासाठी तुम्हाला वेबसाईट www.CharmakarVivah.in किंवा App वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. App Download Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा नाही. फोटो व आय.डी. प्रुफ अपलोड करणे बंधनकारक आहे. एकदा रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला यांच्या १०० चे वर Whatsapp Groups, Telegram व इतर ग्रुप्स वर Add केले जाते. तसेच दर आठवड्याला आपली माहिती सोशल मिडिया Platform वर शेअरहि केली जाते.

७) जे नव्याने फ्री मेंबर झाले आहेत त्यांना जर त्यांची फ्री मेम्बर्शीप पेड मेम्बर्शीप मध्ये अपग्रेड करायची असेल तर त्यांना घसघशीत २५% सूट देण्यात येईल. म्हणजे प्रथम रजिस्ट्रेशन चा १५ स्थळांशी मोफत संपर्कचा लाभ तर मिळेलच शिवाय हा लाभही मिळेल. दुहेरी फायदा.

८) जे सध्याचे फ्री मेंबर आहेत त्यांनाही पेड मेम्बर्शीप मध्ये अपग्रेड करायची असेल तर त्यांनाहि २५% सूट देण्यात येईल.

९) मोबाईल App मुळे तुम्ही रोजच घरी बसल्या वधू/वर परिचय मेळावा चा अनुभव घेऊ शकता. आपल्याला आमचे App कसे वाटले? गुगल प्ले स्टोअर वर Rating व Review देऊन आपला अनुभव सांगा व whatsapp वर आम्हाला संपर्क साधा. या बदल्यात आपल्याला कोणत्याही स्थळाचा एक contact no. विनामुल्य मिळेल. तिहेरी फायदा.

१०) चांगल्या अनुभवासाठी व जास्त आधुनिक सुविधांसाठी मोबाईल App पेक्षा वेबसाईटचा चा कॉम्पुटर किंवा Laptop वर वापर करा.

११) चला तर मग, तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आजच या सुवर्ण संधीचा (ऑफर चा) लाभ घ्या. किंवा तुमच्या ओळखीचे कुणी असेल तर या बातमी ची लिंक त्यांच्या बरोबर शेअर करा.

Featured Profiles


Popular Profiles


Recently Added Profiles